ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मीनांदर
मीनांदर : (सु. इ. स. पू. १११–९०). प्राचीन काळचा एक सुप्रसिद्ध यवन (ग्रीक) राजा. याच्याविषयी बरीच माहिती पाली ग्रंथ ⇨मिलिंदपञ्ह (मिलिंदप्रश्न) यावरून मिळते. शाकल (पंजाबातील सियालकोट) येथील बलाढ्य यवन नृपती मिलिंद याने बौद्ध भिक्षू नागसेन याला बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञान यांविषयी विचारलेले अनेक प्रश्न आणि नागसेनाने दिलेली त्यांची उत्तरे हा या ग्रंथाचा विषय आहे.
बळीराजा चेतना अभियान
शेतक-यांना धीर देऊन त्यांच्या मनामध्ये जगण्याची प्रेरणा निर्माण करून त्यांना आत्महत्तेपासून परावृत्त करण्यासाठी शासनाने ' बळीराजा चेतना अभियान ' सुरू केले आहे.
संकट व योद्धा शेतकरी
मॉन्सूनचे सरासरीपेक्षा कमी पडणे व त्याचा धान्य उत्पादनावर परिणाम होणे हा देशासाठी एक प्रश्न असला तरी फार काळजीचे कारण नसते
कथा बळीराजाची
इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो अस नेहमीच म्हटलं जात, समतेचा संदेश देणाऱ्या बळीची हि गोष्ट
चोल वंश
चोल वंश : दक्षिण हिंदुस्थानातील एक प्राचीन सुप्रसिद्ध वंश. त्याचा इतिहास फार प्राचीन काळापर्यंत जातो. अशोकाच्या शिलालेखात चोलांचा स्वतंत्र देश म्हणून उल्लेख आहे.
बाप्पा रावळ
बाप्पा रावळ : (इ.स. आठवे शतक). राजपुतान्यातील गुहिलोत घराण्यातील मेवाडचा (मेदपात) एक प्रसिद्ध राजा. परंपरेप्रमाणे गुहिलोत घराण्याचा हा मूळ पुरुष असावा असे मानले जाते; तथापि याबाबत इतिहासकारांत मतैक्य नाही. अनंतपूर येथील कोरीव लेखात (इ.स.९७७) गुहिलोत घराण्यातील वीस पिढयांचा उल्लेख आहे. त्यांत बाप्पा रावळ असा निर्देश नाही; पण उनाव व एकलिंग लेखांत उल्लेख मिळतो.
पालवंश
पालवंश : बंगालमधील एक प्राचीन राजवंश. सातव्या शतकाच्या पहिल्या पंचविशीत बंगालचा राजा शशांक याच्या निधनानंतर कनौजचा हर्ष आणि आसामचा भास्करवर्मा यांनी बंगालची आपसांत वाटणी केली.
विक्रमादित्य
विक्रमादित्य : प्राचीन भारतीय राजांनी धारण केलेले एक सन्मान्य बिरुद. विक्रमादित्य या नावाने प्राचीन भारताच्या इतिहासातील अनेक महापराक्रमी राजे ओळखले जातात. विक्रमादित्य−म्हणजे पराक्रमाचा सूर्य−हे गौरवदर्शक विरूदही आहे.
विदर्भ पर्यटन - बुलढाणा जिल्हा
बुलढाणा जिल्हा पर्यटकांना अध्यात्मासह हिरव्यागर्द वनराईची एक आगळी वेगळी अनुभूती देऊन जातो!
ताराबाई
ताराबाई : (? १६७५–९ डिसेंबर १७६१). कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीची संस्थापिका, शिवाजी महाराजांची सून, राजारामाची बायको व हंबीरराव मोहिते यांची मुलगी. १६८३–८४ च्या सुमारास तिचे राजारामाशी लग्न झाले.
हळद
हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते.
English to Hindi Transliterate